Tuesday, March 9, 2021

पर्यावरण प्रकल्प यादी

पर्यावरण प्रकल्प यादी

 इयत्ता 11 वी व  12वी करीता 

१.पर्यावरणावर आर्थिक वाढीचा परिणाम

२.भारतातील संसाधन वापराचे प्रकार

३.पाण्यातील प्रदूषण टिकविणारे वनस्पती व प्राण्यांची माहिती गोळा करा.

४.कारखान्यातील दुषित द्रव पदार्थांचा सजीवांवर होणारा दुष्परिणाम

५.पर्यावरणाच्या समस्या

६.जंगल तोड नियंत्रण करणारे उपाय

१.वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे मानव प्राणी पर्यावरण संबंधी

माहिती मिळवा

८. पर्यावरण व्यवस्थापन व पर्यावरणीय व्यवस्थापनाचे उद्धेश

९. आपल्या घरात पर्यावरणीय व्यवस्थापन प्रणाली कशी राबवाल

१०. महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या कशी सोडविणार

११.आपल्या गावातील पाणी वापराचे लेखा परिक्षन

१२. प्रदूषण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारध्यांची माहिती मिळवा.

१३. ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?

१४. जागतिकीकरणाने अधिक प्रदूषण वाढते.

१५. मुंबईच्या समुद्रात मालवाहू जहाजांच्या टक्करने झालेल्या

पर्यावरणीय परिणामांची माहिती मिळवा.

१६.आम्ही युवक राष्ट्राची संपत्ती

१७. औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.

१८. आपल्या शहरातील कचरा व्यवस्थापनाची माहिती मिळवा.

१९. शेतीचा पर्यावरणावरील परिणाम

२०, पशुपालनाचा पर्यावरणावरील परिणाम

२१. कारखाने , खाणकाम पर्यावरणावरील परिणाम

२२. वाहतुकीचा पर्यावरणावरील परिणाम

२३. वाढते वायू प्रदूषणाचे पर्यावरणावरील परिणाम

२४. जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाय

२५. पाळीव प्राणी पर्यावरणावरील परिणाम

२६. इ कचरा व्यवस्थापन

२७. सांडपाणी व्यवस्थापन

२८. नैसर्गिक संसाधने त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन

२९. वीज निर्मिती आणि वीज बचत धोरण

३०. नैसर्गिक साधनसंपत्तीचा शेवट जवळ आला?

३१. प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम

३२. पर्यावरण बदल - कारणे, परिणाम

३३. अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती व पर्यावरण

३४. ताडोबा व्याघ्र प्रकल्प

३५. पर्यावरण व सार्वजनिक उत्सव

36. हवामान बदलाचा अभ्यास करणे

37. टाकाऊ कचऱ्याचे व्यवस्थापन / घनकचरा व्यवस्थापन 

38. जल प्रदुषण 

39. वायु प्रदूषण 

40. सौर उर्जा वापर काळाची गरज

41. पर्यावरण संरक्षण करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कामाबद्दल माहिती.

42. पाण्याचे स्थानिक स्त्रोत, प्रदूषणाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय

43. वृक्ष संवर्धन कामाची गरज

44. दिवाळीत होणाऱ्या फटाक्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा चिकित्सक अभ्यास करणे

45. दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे व प्रतिबंधात्मक उपाय याचा अभ्यास करणे


No comments:

Featured Post

Appreciation of the poem and Figure of speech - 2.2 The Sower

                                        Std- 11th English         2.2 The Sower - Victor Hugo  Appreciation of the poem and   Figure of spe...