Wednesday, June 8, 2022

Result 2021-22

 शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा

टप्पा असणारी 12 वी परीक्षेत

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे 

हार्दिक अभिनंदन!

उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


म.स.गा. कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.50 टक्के यशाची उज्वल परंपरा कायम


म.स.गा. महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम राखली असून विज्ञान व वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल लागला व  कला शाखेचा 94.29 टक्के लागला आहे.


विज्ञान शाखा

बसलेले विद्यार्थी - ६१३

पास झालेले - ६१३

निकाल- १०० %



प्रथम कु. साक्षी दिपक पवार 90.17%




राज नितीन वाघ 87.50%





तृतीय भाग्यश्री उदय अमृतकर ८६.८३%



चतुर्थ मोरे कृष्णराज रवींद्र ८६.५० %


पाचवी वाणी वेदिका महेंद्र ८६.३३%


वाणिज्य शाखा 

बसलेले विद्यार्थी - २२४

पास झालेले - २२४

निकाल- १०० %





अहिरराव ओम शाम ८९.१७%





बोहाडे पूर्वा मनीष ८८.५०%




अग्रवाल वैशाली उमेश ८८.१७%




कला शाखा 

बसलेले विद्यार्थी - २९८

पास झालेले - २८१

निकाल- ९४.२९ %



भदाणे वेदांत दिलीप ८६.८३%






शिरोळे दुर्गेश बारिकराव ७७.६७%






देवरे मनोज मोहन ७७.५०%





प्रथम द्वितीय तृतीय आल्याची माहिती उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल निकम व पर्यवेक्षक प्रा. रवींद्र मोरे यांनी दिली यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ. अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते डॉ. अद्वय आबा हिरे पाटील डॉ. व्ही. एस. मोरे,  प्राचार्य डॉ. दिनेशजी शिरुडे, कुलसचिव रघुनाथ शेलार,  कार्यालयीन अधिक्षक जयवंत कट्यारे, परिक्षा समिती प्रमुख प्रा. मिलिंद कुलकर्णी, प्रा. प्रवीण पवार, प्रा. रामकृष्ण बागुल, प्रा.अभिजीत पाटील, प्रा बन्सीलाल हिरे, प्रा. जितेंद्र पाटील, श्री. भाऊसाहेब पवार व शिक्षक बंधू भगिनींनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले


Std Xii Sci
2021-22
प्रथम् 3 विद्यार्थी

1st pawar sakshi Dipak 
Mob- 9421992042

2nd Raj Nitin Wagh
ंओब-९११२८२११०८

3rd Bhagyashri Uday Amrutkar Mob- 8855062399

No comments:

Featured Post

Appreciation of the poem and Figure of speech - 2.2 The Sower

                                        Std- 11th English         2.2 The Sower - Victor Hugo  Appreciation of the poem and   Figure of spe...