Friday, May 26, 2023

Result 2022-23

शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा

टप्पा असणारी 12 वी परीक्षेत

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे 

हार्दिक अभिनंदन!

उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


म.स.गा. कनिष्ठ महाविद्यालयाची निकालाची उज्वल परंपरा कायम - बारावीचा निकाल ९६०८ टक्के

मालेगाव प्रतिनिधी

महाराजा सयाजीराव गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे, विज्ञान शाखेचा ९९४६  %, वाणिज्य शाखेचा ९८५६  % व कला शाखेचा ८६६६ % निकाल लागला आहे.

शाखा

बसलेले विद्यार्थी

पास झालेले विद्यार्थी

टक्केवारी

कला

२५५

२२१

८६.६६ %

विज्ञान

५५७

५५४

९९.४९ %

वाणिज्य

२०९

२०६

९८.५६  %

 

शाखा

प्रथम

द्वितीय

तृतीय

कला

सारंग दिपक ठाकरे (८८५%)

मयुर महेंद्र पगार (८३६७%)  

संजना प्रदीप अहिरे (८०१७%)

विज्ञान

नचिकेत मच्छिंद्र  भदाणे (८७८३%) 

ऋतुजा ज्ञानेश्वर बागुल (८७५०%) 

सिद्धी सुरेशसिंग परदेशी (८७१७%)

वाणिज्य

ऋतुजा अरुण पाचपुते (९४८३%) 

सिद्धी नितीन भावसार (९३८३%)

निकीता सोमनाथ वाघ (९३००%)

 

तसेच एच. एस. सी. व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम लक्ष्मी जाधव ७६.००% द्वितीय पटनी हर्षिता ७२८३%, तृतीय मोनाली जाघव ७०८३ %

  हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य डॉ सुभाष निकम, उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल निकम, प्रा. अजिंक्य ठाकरे, पर्यवेक्षक प्रा.रविंद्र मोरे यांनी दिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कुलसचिव रघुनाथ शेलार कार्यालयीन अधीक्षक जयवंत कटारे, परीक्षा समिती प्रमुख प्रा. मिलिंद कुलकर्णी, प्रा.प्रवीण पवार, प्रा बन्सीलाल हिरे,  प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. अभिजीत पाटील,  श्री. भाऊसाहेब पवार आदींनी अभिनंदन केले आहे.

 


विज्ञान शाखा

बसलेले विद्यार्थी - 557

पास झालेले - 554

निकाल- 99.46 %

विज्ञान शाखा 



प्रथम कु. नचिकेत भदाणे (८७.८३%)




द्वितीय कु. ऋतुजा बागुल (८७.५०%)




तृतीय कु. सिद्धी परदेशी (८७.१७%)



वाणिज्य शाखा 

बसलेले विद्यार्थी - 209

पास झालेले - 206

निकाल- 98.56 %



प्रथम कु. ऋतुजा पाचपुते  (९४.८३%)





द्वितीय कु. सिद्धी भावसार (९३.८३%



तृतीय कु. निकिता वाघ (९३.००%) 




कला शाखा 

बसलेले विद्यार्थी - 255

पास झालेले - 221

निकाल- 86.66 %



प्रथम कु. सारंग ठाकरे 





द्वितीय कु. मयूर पगार 





तृतीय कु. संजना अहिरे 




गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 









No comments:

सदिच्छा भेट- खाकुर्डी ता- मालेगाव (नाशिक)

Featured Post

Appreciation of the poem and Figure of speech - 2.2 The Sower

                                        Std- 11th English         2.2 The Sower - Victor Hugo  Appreciation of the poem and   Figure of spe...